33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

अन्य

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस घेऊन येत आहे, ज्यामध्ये कॉमेडी आणि काव्य यांचे बेमालूम मिश्रण असेल....

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...

समाजाला जोडण्याचे काम ‘ आभाळ ‘ चित्रपट करेल – ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे मत

पुणे : कथा, कादंबऱ्या यापेक्षा आजच्या पिढीवर चित्रपटांचा प्रभाव खूप मोठा आहे. भारतीय समाजाचे मन चित्रपटसृष्टीने घडविले आहे...
spot_img

गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या ५ व्या दिवशी श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज यांचे भक्तांना मार्गदर्शन

श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज, पूज्य श्री आनंदमूर्ती गुरु मां, आणि इतर प्रमुख संत आणि व्यक्तिमत्व आज महोत्सवाला लाभले. गीता भक्ती अमृत महोत्सवाचा पाचवा दिवस आदरणीय...

‘चॅम्पियनशिप  कॅट शो’चे 5 नोव्हेंबर रोजी आयोजन

पुणे : द फेलाईन क्लब ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने येत्या 5 नोव्हेंबर रोजी पुण्यात एका आगळ्या वेगळ्या 'चॅम्पियनशिप  कॅट शो'चे आयोजन करण्यात आले...

सामाजिक उपक्रमांसाठी ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ चे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन

पुणे : कशिश प्रॉडक्शन्सच्या वतीने 'MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA' आणि लहान मुलांसाठी 'RISING STAR' या फॅशन शोचे आयोजन येत्या ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात...

जग आपल्याला कोणत्या नजरेने पाहते यांचा विचार न करता आपल्या क्षमता जगाला दाखवा; माइंडसेट कोच पंकज भडागे यांचा तृतीयपंथियांना सल्ला

- मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मनाची स्वच्छता मोहीम पुणे : तृतीयपंथीयांनी सर्वात प्रथम स्वतःला स्वीकारले पाहिजे. जग आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतयं, याच्या...

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात

बावधन परिसरात स्वच्छता करत महात्मा गांधीना अभिवादन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे बाप्पाला साकडे; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे 'स्वच्छ भारत स्वस्थ भारत' उपक्रम पुणे : "स्वच्छता हा मानवतेची सेवा...

रोटरी क्लब शिवाजीनगर व युवाच्या वतीने “विवान” हा लिटरसी सेमिनार संपन्न.

रोटरी क्लब शिवाजीनगर व रोटरी क्लब युवा यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी डिेस्ट्रीक्ट ३१३१ च्या विविध शैक्षणिक कार्याचा आढावा, माहिती चर्चा व नियोजन या साठी...
spot_img
error: Content is protected !!