33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणी संपन्न

Date:

Share post:

( १ मार्च रोजी पश्चिम विभागीय आंतरराज्यीय स्पर्धा पार पडणार )

दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रिकेट व दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर निंबाळकर ग्राउंड, शाहू कॉलेज, पुणे या ठिकाणी नुकतेच पार पडले. यावेळी ३० पेक्षा जास्त खेळाडूंनी निवड चाचणीमध्ये सातारा, सोलापूर कोल्हापूर पुणे बीड उस्मानाबाद अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळाडू सहभाग नोंदविला होता.

सदर निवड चाचणी शिबिर हे माजी रणजी खेळाडू मिलिंद गुंजाळ, श्रीकांत काटे व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या त्रिस्तरीय निवड चाचणी घेतली.
इम्तियाज दफेदार, सौरभ रावळिया टुर्नमेंट कमिटी हेड ऑल इंडिया क्रिकेट असो फॉर फिजिकली चॅनेज, शरद सावंत,राजू मुजावर आदी उपस्थित होते. १ मार्च रोजी पश्चिम विभागीय आंतरराज्यीय स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत १५ खेळाडूंचा संघ निवड करणार आहेत. ही स्पर्धा पुण्यातील नेहरू स्टेडियमवरती पार पडेल.

या स्पर्धेत महाराष्ट्र, मुंबई, गुजरात, सौराष्ट्र, बडोदा असे ५ संघ सहभागी होणार असून ४ दिवस ही स्पर्धा पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उदघाटन पार पडले अशी माहिती दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा सचिव राजू मुजावर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!