33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

लाईफस्टाइल

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस घेऊन येत आहे, ज्यामध्ये कॉमेडी आणि काव्य यांचे बेमालूम मिश्रण असेल....

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...

समाजाला जोडण्याचे काम ‘ आभाळ ‘ चित्रपट करेल – ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे मत

पुणे : कथा, कादंबऱ्या यापेक्षा आजच्या पिढीवर चित्रपटांचा प्रभाव खूप मोठा आहे. भारतीय समाजाचे मन चित्रपटसृष्टीने घडविले आहे...
spot_img

सामाजिक उपक्रमांसाठी ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न

सामाजिक उपक्रमांसाठी 'ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो' मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न पुणे : कशिश प्रॉडक्शन्सच्या वतीने 'MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA' आणि लहान मुलांसाठी 'RISING STAR'...

मानुषी छिल्लर चा २०२३ मधला अभूतपूर्व प्रवास !

 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर साठी हे वर्ष निःसंशयपणे उल्लेखनीय ठरलं आहे  " द ग्रेट इंडियन फॅमिली" या तिच्या यशस्वी बॉलीवूड चित्रपटापासून ते तेलुगू चित्रपटसृष्टीत तिचा...

सनी लिओनी चा IFFSA च्या रेड कार्पेट वरचा अनोखा अंदाज

 पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊन मध्ये सनी लिओनी चमकली  ग्लॅमर , सनी आणि IFFSA रेड कार्पेट !  अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ या चित्रपटात सनी लिओनीच्या चार्ली स्त्रीच्या भूमिकेला...

बालेवाडी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिवलमध्ये “बॉईज ४” चित्रपटाच्या कलाकारांची धम्माल

पुणे/ प्रतिनिधी - लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे आयोजित दोन दिवसांच्या बालेवाडी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलची उत्साहात सांगता झाली. यादरम्यान पहिल्या दिवशी बॉईज ४...

कृष्णा श्रॉफ कतार F1 रेसिंग च्या इव्हेंटला लावली उपस्थिती 

 कृष्णा श्रॉफ ही फिटनेस मॉडेल आणि उद्योजक म्हणून ओळखली जाते सोबतीला तिला असलेली खेळाची आवड ही सगळ्यांना माहीत आहे. अलीकडेच ती कतार F1 रेसिंग...

जग आपल्याला कोणत्या नजरेने पाहते यांचा विचार न करता आपल्या क्षमता जगाला दाखवा; माइंडसेट कोच पंकज भडागे यांचा तृतीयपंथियांना सल्ला

- मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मनाची स्वच्छता मोहीम पुणे : तृतीयपंथीयांनी सर्वात प्रथम स्वतःला स्वीकारले पाहिजे. जग आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतयं, याच्या...
spot_img
error: Content is protected !!