38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांसोबत उज्जीवन बँकेच्या कर्मचाऱ्यांचा खास ‘स्पोर्ट्स डे’ साजरा

Date:

Share post:

 

पुणे : पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांसोबत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी CSR) उपक्रमांतर्गत आज ‘स्पोर्ट्स डे’ साजरा केला. यावेळी सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांनी क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कॅरम आदि खेळांचा आनंद लुटला. 

या प्रसंगी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने
वैभव भगत, योगेश गुरधळकर, गणेश मोरे तसेच सन्मती बाल निकेतन संस्थे कडून मनिषा नाईक, सीमा घाडगे आदि मान्यवर उपस्थित होते. 

या  ‘स्पोर्ट्स डे’ निमित्त उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेतील कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट टीम सोबत सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांचे ‘माई’ज्  वॉरीयर्स आणि ‘माई’ज्  डायमंड असे दोन क्रिकेट संघ सहभागी झाले होते. तर लाहानग्यांनी इतर खेळात सहभाग घेवून  ‘स्पोर्ट्स डे’ चा आनंद लुटला.  

तसेच यावेळी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँके कडून सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कॅरम यांसारख्या विविध क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!