33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

सिंहगड करंडक जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा २०२३ मध्ये अनंतराव पवार महाविद्यालय पिरंगुटचा विद्यार्थी कु.तुषार देव प्रथम

Date:

Share post:


पुणे : आज रविवार दि.३ डिसेंबर २०२३ रोजी केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था आयोजित सिंहगड करंडक वक्तृत्व स्पर्धा २०२३ मध्ये महाविद्यालयीन गटात पिरंगुट,ता.मुळशी,जि.पुणे येथील अनंतराव पवार महाविद्यालय येथील एफ.वाय.बी.ए. चा विद्यार्थी कु.तुषार स्वानंद देव याने राज्यघटना,संशोधन आणि त्यामधील बदल याविषयांवर वकृत्व करुन प्रथम क्रमांक मिळविला.यावेळी नगरसेवक पुणे मनपा श्री.हरिदास चरवड यांचे हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.या स्पर्धेत जिल्ह्यांतील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यावेळी कला,क्रिडा,सांस्कृतिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!