38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

सनी लिओनी चा IFFSA च्या रेड कार्पेट वरचा अनोखा अंदाज

Date:

Share post:

 पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊन मध्ये सनी लिओनी चमकली

 ग्लॅमर , सनी आणि IFFSA रेड कार्पेट !

 अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ या चित्रपटात सनी लिओनीच्या चार्ली स्त्रीच्या भूमिकेला जगभरातून दाद मिळाली. कान्स च्या अभूतपूर्व यशानंतर हा चित्रपट इतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि ज्याने जगभरात सनी च कौतुक झालं. 

दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सनी लिओनी पुन्हा एकदा “केनेडी” मधून आपली चमक दाखवून गेली आणि प्रेक्षकांना भावली. सनी लिओनी ” केनेडी” च्या प्रीमियरमध्ये दक्षिण आशियाच्या रेड कार्पेटच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये चमकली. सनी चा फॅशनेबल अंदाज सगळ्यांची मन जिंकून गेला.स्टायलिस्ट चांदनी मेहता हिने हा लूक स्टाईल केला होता. रेड कार्पेटवर सनी ने पुन्हा एकदा आपल्या मोहक रूपाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. दक्षिण आशियातील “केनेडी” च्या प्रीमियरच्या मध्ये सनी ने सगळ्यांची नजर चोरून घेतली. अलीकडील ” मेरा पिया घर आया 2.0″ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असताना ती “कोटेशन गँग” या तिच्या नवीन चित्रपटाने ती तमिळ चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!