31.2 C
Pune
Saturday, May 11, 2024

क्रोनिकल अँड सागाज’ या इंग्रजी कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Date:

Share post:

‘आदित्य राजकुमार गुप्ता या लेक्सिकॉन शाळेच्या विद्यार्थ्यांचे क्रोनिकल अँड सागाज या इंग्रजी कवितांच्या पुस्तकाचे नुकतेच ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. लहानपणापासून वाचनाची व लिखाणाची आवड असलेल्या आदित्यचे अनेक लेख आणि कविता अनेक नामांकित वर्तमान पात्रातून छापून आल्या आहेत. आठव्या वर्गात शिकत असलेल्या आदित्यच्या या कविता त्याच्या वयाच्या मानाने अतिशय प्रगल्भ आहेत.या कविता आणि कथा त्यांच्या अतुलनीय कल्पनाशक्तीचे चित्रण करतात आणि वाचकाला उत्कंठापूर्ण प्रवासात घेऊन जाण्याची क्षमता या लिखाणामध्ये आहे. पुस्तक लोकांना प्रेरणा देते आणि सुसंवाद आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या मूलभूत मूल्यांवर जोर देते. या वेगवान जगात जिथे दिवसेंदिवस गोष्टी विकसित आणि बदलत आहेत, जिथे लोक तंत्रज्ञानाचे गुलाम बनत आहेत आणि दैनंदिन सुखापासून दूर जात आहेत, तिथे हे पुस्तक जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींद्वारे लोकांना आनंद देण्याचे काम करतात.
‘क्रोनिकल अँड सागाज’ हे पुस्तक ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नोशन प्रेस या संकेस्थळावर उपलब्ध असून त्याची किंमत १९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!